जवळपास सर्वांच्या आयुष्यात आठवणीत राहणाऱ्या गोष्टींपैकी शाळा किंवा कॉलेज यांच्या आठवणी जास्त असतात. या वेळी आपण आपल्याला पाहिजे तसे वागत असतो. अनेक कार्यक्रम सुध्दा आयोजित केले जातात आणि विविध योजना राबविल्या जातात. वार्षिक स्नेहसंमेलनात तर जवळपास अनेक जणांनी सहभाग नक्की घेतला असेल आणि स्टेजवर जाऊन लोकांची करमणूक केली असेल.
आता अनेक कॉलेज असे आहेत जिथली मुलेमुली मिळून रोड शो सुध्दा करतात आणि वाटसरुंचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला खूप छान वाटेल. हा व्हिडिओ आय आय टी मुंबई येथील मुलींचा आहे. या मुलींच्या ग्रुपने एक डान्स सादर केला आहे जो पाहून तुम्हाला आज नवीन काहीतरी पाहिले असे वाटेल. जे इतर डान्सचे व्हिडिओ तुम्ही बघता त्यापेक्षा यामध्ये थोड्या वेगळ्या प्रकारे डान्स सादर केला आहे. तुम्ही पाहू शकता की मुलींनी काष्टा साडी घातली आहे आणि मराठी मेकअप केला आहे.
त्या पूर्ण गोलात त्या सगळीकडे फिरून नाचत आहेत जेणेकरून सर्वांना तो डान्स दिसावा. खूप सुंदर असा व्हिडिओ आहे तुम्हीही नक्की पहा आणि तुम्हालाही व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. शाळेत किंवा कॉलेज मध्ये असताना वार्षिक स्नेहसंमेलनाची सर्वांनाच खूप उत्सकता लागलेली असते. हा कार्यक्रम वर्षातून एकदा साजरा केला जातो.
काही कॉलेज मध्ये यावेळी एक आठवडा आधीच वेगळे वेगळे कार्यक्रम केले जातात आणि शेवटी डान्सचा कार्यक्रम ठेवला जातो. बरेचजण या वेळी डान्स मध्ये सहभाग घेण्यासाठी उत्सुक असत तर कोण प्रेक्षक म्हणून बघण्यात उत्सुक असत. आज इथे तुमच्यासाठी असाच एका वार्षिक स्नेहसंमेलनातील व्हिडिओ घेऊन आलो आहे जो पाहून तुम्हाला तो खूप आवडेल.
आय आय टी दिल्ली येथील हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाच मुलींचा डान्स स्पर्धा बघायला मिळेल जिथे एकाच गाण्यावर पाचही मुली त्यांच्या डान्स स्टाईलनुसार नाचत आहेत. प्रत्येक मुलगी तिचा डान्स दुसरीपेक्षा कसा चांगला वाटेल हे बघत आहे. यामध्ये चार नंबरला एक मुलगी जेव्हा डान्स करते ते पाहून तुम्ही तो डान्स पुन्हा पुन्हा पाहाल. तिने बेली डान्स केला आहे. हा व्हिडिओ नक्की पहा आणि तुम्हालाही यामधील कोणत्या मुलीचा डान्स आवडला हे आम्हालाही सांगा.
बघा व्हिडीओ: