Home / कलाकार / अमीर खानच्या मुलीचा खु लासा म्हणाली १४ वर्ष्याची असताना माझ्या खाली

अमीर खानच्या मुलीचा खु लासा म्हणाली १४ वर्ष्याची असताना माझ्या खाली

अभिनेता आमिर खान हा एक सुपरस्टार आहे. त्याचे बरेचसे चित्रपट तुम्ही पाहिले असतील. इरा खान ही आमिर खानची मुलगी आहे. २३ वर्षांच्या या इराने तिच्या इन्स्टाग्रामवर एका गोष्टीचा खु लासा केला ज्यामुळे सगळीकडे त्याचीच बातमी आहे. तिने पोस्टमध्ये सांगितले आहे की, १४ वर्षांची असताना ती लैं गि क शोष णाची शि कार झाली होती.

तिच्याबरोबर तसे करणारा अनोळखी कोणी नसून ओळखीतलाच कोणीतरी होता. इराने असे सांगितले आहे की, ‘जेव्हा मी १४ वर्षांची होती त्यावेळी माझे लैं गि क शो षण झाले होते. ती स्थिती खूप वि चित्र होती, कारण त्यावेळी मला माहित नव्हते की माझ्याबरोबर असं करणारा व्यक्ती जाणूनबुजून अस करत आहे का की चुकीने.

मी त्यांना ओळखत होते आणि हे जवळपास रोज माझ्याबरोबर होत होते. मला पूर्ण एक वर्ष हे समजायला लागले की माझे शो षण कर णारा व्यक्तीला चांगले माहीत होते की तो काय करत आहे.’ इराने सांगितले की, या गोष्टीची माहिती देण्यासाठी तिने आमिर खान आणि आई रीनाला मेल लिहिला होता ज्यामुळे ती या परिस्थितीतुन बाहेर निघाली.

इराच्या मते, तिच्याबरोबर असे झाल्याने तिला वाईट वाटणे तर बंदच झाले त्याबरोबरच तिला कोणत्या गोष्टीची भिती सुद्धा नव्हती वाटत. तिला आता विश्वास होता की तिच्याबरोबत असे नंतर कधीही होणार नाही आणि तिच्या आयुष्यात ती पुढे जाऊ लागली. इन्स्टाग्रामवर टाकलेल्या या व्हिडीओ पोस्टमध्ये तिने

आमिर खान आणि रीना दोघांच्या घट स्फोट बद्दलही सांगितले आहे. तिच्यानुसार तिच्या आईवडिलांनी एकमेकांचा विचार करून समजूतदारपणे वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे तिला तिच्या आईवडिलांच्या या निर्णयामुळे अचानक ध क्का बसला असे काही झाले नाही.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *