Breaking News
Home / बातम्या / अभिनेत्रीला अमिश दाखवून तिच्यासोबत कॉन्ट्रैक्टर ने केले

अभिनेत्रीला अमिश दाखवून तिच्यासोबत कॉन्ट्रैक्टर ने केले

मित्रांनो, मुंबईतील सांताक्रूझ भागात अभिनेत्रीवर ब ला त्का र केल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने कंत्राटदारा विरोधात गु न्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी सुदीप कुमार शहा नावाच्या व्यक्तीविरूद्ध तक्रार दाखल केली असून आता तो या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.

अभिनेत्रीने पोलिसांना सांगितले की ती ओशिवरा भागात राहते आणि २०१६ पासून सुदीप कुमार शाहला ती ओळखते. त्याने लग्नाचे अमिश दाखवून आणि लग्नाची बोलणी करुन तिच्याशी शा री रिक सं बं धही निर्माण केले. पण आता तिला सुदीप आधीच विवाहित असल्याचे समजले आहे.

सुदीप शाहने अपार्टमेंट खरेदी करण्यासाठी तिच्याकडून पैसे घेतल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे, असे पोलिसांनी सांगितले. आ रोपी सुदीप कुमार शहा याच्याविरोधात आईपीसी कलम ३७६ अन्वये गु न्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र, अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही.

About admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *